Abdul Sattar Meeting With Farmers : कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसोबत सत्तारांची चर्चा

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची पुण्यातील पणन मंडळात महत्त्वाची बैठक सुरू आहे. कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसोबत ही बैठक सुरू असून ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola