Abdul Sattar यांच्या राजीनाम्याचं मुद्दा! सत्तारही गप्प आणि विरोधकही चूप ABP Majha

Continues below advertisement

Abdul Sattar यांच्या राजीनाम्याचं मुद्दा! सत्तारही गप्प आणि विरोधकही चूप ABP Majha

कालपर्यंत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात रान पेटवणारे विरोधक आज अचानक मौनात गेलेले दिसले....  काल गायरान जमीनप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक आक्रमक झाले... तेच विरोधक आज मात्र कुठेही चकार शब्द काढताना दिसले नाहीत..  दुसरीकडे सत्तारांनी उद्या सभागृहातच उत्तर देणार असं उर बडवून सांगतिलं... पण त्याच मंत्री अब्दुल सत्तार अधिवेशनाला पोहोचले पण दिवस संपत आला तरी एक चकार शब्द देखील काढला नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram