Abdul Sattar यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली, Sillod Court च्या तपासातून माहिती समोर

Continues below advertisement

अब्दुल सत्तारांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली, सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून माहिती समोर ,अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल, लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत खटला चालवण्याचे आदेश

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram