Abdul Sattar : पीक विमा योजनेअंतर्गत 31 मे पर्यंत अर्ज आलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
Continues below advertisement
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 31 मे पर्यंत अर्ज आलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार... कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची सभागृहात घोषणा.... जाचक अटींबाबत केंद्राला सूचना देणार असल्याचीही ग्वाही
Continues below advertisement
Tags :
Application Farmers Compensation Agriculture Minister Abdul Sattar Prime Minister's Crop Insurance Under The Scheme May 31 Announcement In The House Oppressive Conditions Instructions To The Center