Abdul Sattar On ABP Sting Operation :'माझा'च्या स्टिंग ऑपरेशननंतर कृषीमंत्र्यांकडून मोठी प्रतिक्रिया

Continues below advertisement

बोगस बियाणं विक्री करणाऱ्या ५ कंपन्यांचे परवाने रद्द  करण्यात आले, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाला दिली.. सोबतच शेतकऱ्यांसाठी एक टोलफ्री क्रमांक कृषिमंत्र्यांनी जाहीर केला, ज्यावरुन शेतकऱ्यांना बोगस बियाणं विक्रेत्यांविरोधात तक्रार दाखल करता येईल..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram