Abdul Sattar:कृषी विभागाच्या बोगस धाड प्रकरणी सत्तार अडचणीत?चौकशीत सत्तारांच्या दाव्यातील तफावत उघड
abp majha web team
Updated at:
17 Jun 2023 10:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृषी विभागाच्या बोगस धाडप्रकरणी सत्तार आणखी अडचणीत? धाडीत 62 अधिकारी असल्याचा दावा, मात्र प्रत्यक्षात 46 अधिकारी .. चौकशीदरम्यान अब्दुल सत्तार यांच्या दाव्यातील तफावत उघड