Abdul Sattar: नाव न घेता अब्दुल सत्तारांचा संदीपान भुमरेंवर आरोप ABP Majha
Continues below advertisement
राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पडलाय. औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्यामध्ये तू तू मै मै झाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये हरिभाऊ बागडे, मंत्री संदिपान भुमरे ,आमदार अंबादास दानवे ,काँग्रेस नेते कल्याण काळे हे एकत्र आल्यानं अब्दुल सत्तार यांनी दिलेला उमेदवाराचा पराभव झाला. याचवरुन सत्तार यांनी संदीपान भुमरेंवर नाव न घेता भष्ट्राचाराचा आरोप केलाय.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Aurangabad Election Controversy State Cabinet Minister Sandipan Bhumare Dudh Sangh Minister Of State Abdul Sattar Allegations Of Corruption