Abdul Kadar Mukadam : राज्यात भोंग्यांना दुसरा पर्याय आहे का? असेल तर तो कोणता?

Continues below advertisement

Abdul Kadar Mukadam : गेले काही दिवस धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून राजकारण तापलंय. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला आणि या वादाला सुरुवात झाली. आता मशिदी आणि मंदिरांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी मिळवण्यासाठी धावाधावही सुरु झालीय. या पार्श्वभूमीवर भोंग्यांना दुसरा पर्याय आहे का? असेल तर तो कोणता? याबाबत एबीपी माझानं जाणून घेतलंय ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक अब्दुल कादर मुकादम यांच्याकडून 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram