Aata Vel Zaali : 'आता वेळ झाली'  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला Anant Mahadevan दिग्दर्शित सिनेमा

Aata Vel Zaali : 'आता वेळ झाली'  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला Anant Mahadevan दिग्दर्शित सिनेमा

इच्छामरण या विषयावर नेहमीच चर्चा होत असते. अरुणा शानबाग यांच्यानिमित्ताने इच्छामरणासाठी कोर्टातपर्यंत धाव घेतली गेली. जे अंथरुणाला खिळलेले आहेत, ज्यांच्या जगण्याची कसलीच शक्यता नाही अशांसाठी इच्छामरणाचा मार्ग कोर्टाने मोकळा करुन दिला. मात्र जे तंदुरुस्त आहेत ज्यांना आजारपणाने जर्जर होऊन मरण्याची इच्छा नाही त्यांना इच्छामरण मिळू शकतं का? नेदरलँड, स्वित्झर्लंड मध्ये जो कायदा आहे तो भारतात येऊ शकेल का? असा विषय मांडणारा एक सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. आता वेळ झाली असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या टीमशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद घाटगे यांनी.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola