Aashish Shelar : महादेव ॲपविरोधात कारवाईचं 'त्रिशूळ'

Aashish Shelar : महादेव ॲपविरोधात कारवाईचं 'त्रिशूळ'  तरूणाईभोवती घट्ट होत चाललेल्या ऑनलाईन गेमिंग अॅप बद्दल आज विधिमंडळात जोरदार चर्चा झाली... पण चर्चेचा मुख्य रोख होता तो महादेव अँपवर.. तेच महादेव अॅप ज्याचा मुद्दा छत्तीसगडच्या निवडणूकीत गाजला, मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला... महादेव अँप वर बंदी आली पण ऑनलाईन खेळांचं जाळं काही उद्धवस्त झालं नाही... पण खरी चिंता ही आहे की भविष्यातही ते जाळं उद्धस्त करायचं असेल तरी ते राज्यांसाठी आव्हानंच असेल... पाहूयात माझाचा 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola