Aashish Jaiswal :रामटेकमध्ये कुठेही ठाकरे गटाचं अस्तित्त्व नाही - आशिष जैस्वाल
Aashish Jaiswal :रामटेकमध्ये कुठेही ठाकरे गटाचं अस्तित्त्व नाही - आशिष जैस्वाल रामटेकच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान प्रचारासाठी येतायत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह, आशिष जैस्वाल यांची भावना तर रामटेकमध्ये ठाकरे गटाचं कुठेही नाव नाही, संपूर्ण शिवसेना आपल्यासोबत असल्याचा जैस्वाल यांना विश्वास.