Amravati Navnit Rana : राणांच्या समर्थकांकडून अमरावतीत आरती, पारायण ABP Majha
राणा दाम्पत्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांकडून अमरावतीत गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करण्यात आले... राणा दांपत्याची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीतील शिवशक्ती नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात 21 अध्यायांचे पारायण करत आरती केली.