Ahmednagar Aarti Kedar: आरती केदारची महिला IPL साठी निवड ABP Majha
अहमदनगर जिल्ह्यातील छोट्याशा गावातून आरती केदार या तरुणीने थेट IPL स्पर्धेत धडक मारलीये... पाथर्डीच्या हात्राळ सारख्या छोट्याशा गावात महिला क्रिकेटसाठी कोणतही वातावरण नसताना आरती केदार येणे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेत क्रिकेट सारख्या मोठ्या स्पर्धेच्या खेळामध्ये प्राविण्य प्राप्त करून यश मिळवलं आहे...