Rashmi Thackeray:ठाण्यात ठाकरे गटाकडून देवीचा जागर,दिघेंच्या देवीची रश्मी ठाकरेंच्या हस्ते आरती
ठाण्यात २ दिवस ठाकरे गटाकडून देवीचा जागर होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत देवीचा जागर होणार आहे. ठाण्यात दिघेंच्या देवीची रश्मी ठाकरेंच्या हस्ते आरती होणार आहे.
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Thane ABP Maza Live Marathi News Eknath Shinde Dighe