Aarey metro car shed moved to Kanjurmarg | काही तासात कांजूरमार्ग येथे कारशेडच्या कामाला सुरुवात
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आरे येथे होणारे प्रस्तावित कारशेड हे कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करत असल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांत कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. याचं पहिलं पाऊल म्हणजे याठिकाणी माती परीक्षणाला सुरुवात देखील झाली आहे.
Continues below advertisement