Kirit Somaiya : आरे मेट्रो कारशेडच्या वादावरून पर्यावरणवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Continues below advertisement

Kirit Somaiya : आरे मेट्रो कारशेडच्या वादावरून आता पर्यावरणवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्यात. कारशेडबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे दावे करत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केलाय. कांजूरमार्गचा भूखंड बिल्डरांच्या घशात घालून ६० हजार कोटी रुपये कमवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केलाय. तर वनशक्ती ही एनजीओ  बिल्डरला टीडीआर, एफएसआयद्वारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याची भूमिका घेतेय, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram