Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीचा यात्रोत्सव संपन्न, कोरोनाचे नियम पाळत भाविकांनी घेतलं दर्शन
आंगणेवाडीच्या भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सव आज संपन्न. यंदा कोरोनाचे नियम पाळूनच यात्रोत्सवाला परवानगी देण्यात आलेय. यावर्षी प्रशासनाने एका वेळी 50 लोकांना दर्शन देण्याची परवानगी दिली आहे. गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. तरीही यंदा यात्रेसाठी 5 लाख भाविक येतील असा विश्वास अंगणे कुटुंबियांनी व्यक्त केलाय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Konkan ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Sindhudurg ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Sindhudurg Aangnewadi Jatra Bharadi Jatra