Aam Aadmi on hanuman Chalisa Row : आपकडून ट्विटरवर हनुमान चालिसा पठणाचं आयोजन
Continues below advertisement
राज्यातील हनुमान चालिसा वादात आम आदमी पक्षाची एन्ट्री, आपकडून ट्विटरवर हनुमान चालिसा पठणाचं आयोजन. पठणासाठी मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंनाही निमंत्रण. हिंदूंना पवित्र असणाऱ्या हनुमान चालिसाचा भाजपकडून गैरवापर, आपचा आरोप
Continues below advertisement