Aaditya Thackeray Vs Suhas Kande Special Report : सुहास कांदे आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
Special Report आदित्य ठाकरेंच्या हातात शिवबंधन का नाही? असा सवाल सुहास कांदेंनी विचारला. तर गद्दारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. मी शिवसैनिकांना उत्तर देण्यास बांधिल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.