Aaditya Thackeray VS Abu Azami : आदित्य ठाकरे-अबू आझमी यांच्यात जुंपली, अबू आझमी काय म्हणाले?

Continues below advertisement

Aaditya Thackeray VS Abu Azami : आदित्य ठाकरे-अबू आझमी यांच्यात जुंपली, अबू आझमी काय म्हणाले?

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत असतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. जयंत पाटलासाठी हीच ती योग्य वेळ, आता राम कृष्ण हरी चला एकत्र जाऊ देवगीरी असंही अमोल मिटकरी म्हणाले. सभागृहात बोलताना जयंत पाटलांनी योग्य वेळी योग्य निर्णय असा नियम असल्याचं म्हटलं होतं. त्यावर अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील आता राष्ट्रवादीत येतील असा दावा केला आहे.  राज्याच्या विशेष अधिवेशनामध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी बोलताना 'दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय' असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram