Aaditya Thackeray : भाजप आणि मिंधे गँगवाले महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करतात? : आदित्य ठाकरे
abp majha web team
Updated at:
15 Apr 2024 04:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray : भाजप आणि मिंधे गँगवाले महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करतात? : आदित्य ठाकरे
विद्यार्थ्यांचा विरोध, आक्रोश मुख्यमंत्री आणि बीएमसीला ऐकू जात नाहीय का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया...