Monsoon Session : BMC मधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा अधिवेशनात गाजणार? आदित्य ठाकरे सरकारला घेरणार?
Continues below advertisement
मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा अधिवेशनात गाजणार, 263 कोटी रुपयांच्या स्ट्रीट फर्निचर खरेदीत घोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप, अधिवेशानामध्ये घोटाळ्याचा मुद्दा मांडण्याचा आदित्य ठाकरेंचा इशारा.
Continues below advertisement