Aaditya Thackeray यांचं तीन दिवसीय 'मिशन कोकण, आज नितेश राणेंच्या मतदारसंघात सभा
मुंबई : राणे आणि शिवसेना यांच्यातलं नातं कसं आहे हे काही सांगण्यासाठी जाणकार किंवा ज्योतिषी असण्याची गरज नाही. राणे कुटुंबियांनी विविध मुद्द्यांवरुन सातत्याने राज्याचे पर्यावरण तसंच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता राणेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे एन्ट्री करणार आहेत, त्यामुळे तिथे ते काय बोलणार याची उत्सुकता असेल.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv