Aaditya Thackeray on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्यासारखी अकार्यक्षम व्यक्ती कधीच पाहिली नव्हती
पक्ष फुटतो हे माहिती नव्हतं का?, दाढी खेचून आणू शकलो असतो... कोकण दौऱ्यादरम्यान असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं.. त्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय...