Chipi Airport : जगाला कोकण काय आहे ते दाखवू शकतो : मंत्री आदित्य ठाकरेंचं सिंधुदुर्गात भाषण
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज उद्घाटन झालं आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या विमानतळाचं आज लोकार्पण पार पडलंय. कारण खुद्द नारायण राणे यांनीच उद्याच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा. त्यामुळं नारायण राणे खरंच कुणाची नावं जाहीर करणार का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सोहळ्यात अनेक बड्या नेत्यांनी भाषणे केली.
Tags :
Aaditya Thackeray Uddhav Thackeray Sindhudurg Narayan Rane Chipi Chipi Airport Sindhudurg Airport