Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA

Continues below advertisement

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA  
 राज्यात कायदा व संस्था राहिलेली नाही - हिट अँड रन प्रकरणाच पुढे काय झालं हे कोणालाच माहीत नाही - बीड प्रकरणांमध्ये काय सुरू आहे हे सर्वांना माहीत आहे - सामनातून जरी आम्ही कौतुक केला असला तरी चांगल्या गोष्टीला चांगले म्हटल पाहिजे  मात्र चुकत असेल त्या ठिकाणी बोललं पाहिजे ही तर खरी लोकशाही आहे - बीड प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाही - कोणी आडवलय त्यांना ... असं आदित्य ठाकरे बोलत होते.. 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram