Maharashtra Politics :शिंदे सरकारचाAaditya Thackeray ना धक्का,माहिम वांद्रे सायकल ट्रॅक प्रकल्प रद्द

शिंदे-फडणवीस सरकारचा आदित्य ठाकरेंना धक्का दिला आहे. आदित्य ठाकरेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.  माहिम वांद्रे सायकल ट्रॅक प्रकल्प सरकारकडून रद्द  करण्यात आलं आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola