Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!

Continues below advertisement

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!

वर्ष 2010...दिवस रविवार...सण दसरा...ठिकाण शिवाजीपार्क आणि कार्यक्रम... दसरा मेळावा...
2010 साली शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थिती शिवसेनेच्या युवासेनेची स्थापना झाली. याच युवासेनेची धुरा बाळासाहेबांनी एका 19 वर्षीय तरुणाच्या हाती दिली. या नियुक्तीमुळे गांधींवर होणारे  घराणेशाहीचे आरोप ठाकरेंवरही झाले...त्याचं कारण म्हणजे.तो 19 वर्षीय मुलगा होता उद्धव ठाकरेंचा थोरला लेक. युवासेना एक निमित्त ठरलं..खरं तर बाळासाहेब ठाकरेंनी आपला वारसदार जाहीर केला...आदित्य उद्धव ठाकरे!

आताच्या घडीला राजकारणात अॅक्टिव्ह असलेल्या इतर तुरुण नेत्यांच्या तुलनेत आदित्य ठाकरेंचं पॉलिटीकल करिअर व्यापक आहे...गेली 14 वर्ष आदित्य राजकारणात अॅक्टिव्ह असून ते पार्टटाईम नाही तर फूलटाईम नेते आहेत.

आजच्या या भागात आपण याच आदित्य ठाकरेंचा प्रवास पाहणार आहोत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram