Aaditya Thackeray PC : कोस्टल रोडशी काहींचा फक्त लुटालुटीचा संबंध,आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका
abp majha web team
Updated at:
04 Feb 2024 02:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray PC : कोस्टल रोडशी काहींचा फक्त लुटालुटीचा संबंध,आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका
कोस्टल रोड उद्धव ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट, कोस्टल रोड पूर्ण नाही तरीही काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न, कोस्टल रोडच्या उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका.