Aaditya Thackeray : त्यांना खोके ऐवढे का झोंबले? मानहानीचा दावा ठोकणाऱ्या शिंदे गटाला सवाल
शिंदे गटाने कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल बीडमध्ये काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात....