Aaditya Thackeray on meeting Tejashwi Yadav : ठाकरे आणि यादव परिवाराचे संबंध चांगले, कटूता नाही
आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची पाटण्यात भेट घेतली आहे. तेजस्वी यांनी आदित्य यांचा यावेळी 'भाऊ' म्हणून उल्लेख केला.
Tags :
Nitish Kumar Bihar Patna Tejashwi Yadav Aaditya Thackeray Uddhav Thackeray : Uddhav Thackeray