Aaditya Thackeray on AI : आदित्य ठाकरेंकडून ए.आय. संदर्भात सरकारला सवाल
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 03:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray on AI : आदित्य ठाकरेंकडून ए.आय. संदर्भात सरकारला सवाल आर्टिफिशिय इंटेलिजन्सद्वारे होणारे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार का, आदित्य ठाकरेंचा विधानसभेत सवाल तर सरकार गांभीर्याने विचार करेल, फडणवीसांचं उत्तर