Aaditya Thackeray On Ameya Khopkar : आदित्य ठाकरेंवर बोलून फेमस व्हायची स्कीम सुरू
abp majha web team
Updated at:
03 Mar 2023 05:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची चौकशी करावी आणि त्यात तथ्य निघाल्यास त्यांना अटक करावी, अशी थेट मागणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी केलीये.... त्यावर आदित्य ठाकरेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिलंय