Aaditya Thackeray Mumbai : धारावीतील उर्वरीत घरांपैकी 60% घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवणार

Continues below advertisement

Aaditya Thackeray Mumbai : धारावीतील उर्वरीत घरांपैकी 60% घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवणार
आपण एकत्र का आलो आहे ते सर्वांना माहिती आहे  आता बचाव नाही तर रक्षण साठी आपल्याला रस्त्यावर उतरायचे आहे  फडणवीस सरकार वेळी टेंडर आला होता पण आपण तो रद्द केला कारण त्यात खूप घोटाळा होता  मी का तुमच्या साठी आलो कारण तुम्ही माझे शेजारी आहे  आपला विरोध मुंबई ला लुटणारे यांना  अडाणी च्या घशात मिंदे आणि खिशात मुंबई  ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणी है काम करत आहे  आम्हाला धारावी ची घर धारावीत पाहिजे ते पण आमच्या समोर  आमचा पुनर्विकास आमच्या समोर झाला पाहिजे  मुंबई तील अनेक भूखंड अडाणी ला देणार आहे  स्वताचे खिशे भरा पण आम्हाला धारावीत पुनर्विकास पाहिजे  MSRDC चा प्लॉट आहे बांद्रा मध्ये तिथे ट्रान्झिस्ट कॅम्प बनवा काश्मीर चे निवडणूक होत आहे पण महाराष्ट्र निवडणूक नाही होत आहे  बीजेपी घाबरली आहे  15 लाख पासून सुरू केले आणि आता 1500 वर आले  बोलतात आमची सरकार आली तर अजून देऊ मग द्यायचे असेल तर आता द्या  आमची सरकार आली तर आम्ही या पेक्षा जास्त देऊ महाविकास आघाडी सरकार मध्ये ५०० स्के फूट घर मिळवुन देण्यात येईल बहुमजली झोपडपट्टी झाली त्य बाबत विचार करावा लागले पियुष गोयल म्हणतात स्लम फ्री झोपडपट्टी पण मिठागर च्या जागेत सोडायचे तिथ जाणे मान्य आहे का बाळासाहेबांचे स्वप्न जागच्या जागी घर देणे आहे महाबीकास आघाडी चे ही हे स्वप्न आहे प्रत्येक वर्ग हैराण आहे, महिला डॉक्टर वार ऑटक झाला , पावसात भरती घेतली १७५०० ची भरती ला १८ लाख मुल आली किती गंभीर आहे एमएसएफ चा प्रश्न आहे वक्फ किंवा हिंदू मंदिर ची जागा असेल अदानी च्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे मुंबा देवी च्या मागे गेलो होतो, त्यानी दाखवले आजूबाजूला दुकाने आहेत, त्यांचा विचार करणे गरजेचे आहे मुंबा देवीचे आमदार आहे, अध्यक्ष आहे त्यानी बैठक घेतली आणि सुशोभीकरण करण्याचे सांगितल पण तिथे कार पार्किग सुरू केले, नागपूर च्या कंत्राटदार ला दिले मंदिर दिसणार नाही, तिथले बाजार बंद करायचे आहे अयोध्या च्या आजूबाजूची जागा घेतली आहे वारणाशी मधील मंदिरे स्टोन कटर नी तोडली अश्या लोकांना सरकार मध्ये बसू द्यायचे का आपण ठरवाचे आहे सर्वेक्षण दरम्यान अनेकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतील  बळी पडणार नसाल, लढणार असाल तर आम्ही खांद्याला खांदा लावून लढू सहा हजार कोटी चा दोन वर्ष घोटाळा झालाय मुंबई मनपा सेनेच्या हातात होती तेव्हा ६०० कोटी तूट होती ९२ हजार कोटी सर प्लस होतो आता दोन लाख कोटी तूट आहे भाजप च्या मनात कामगार कायदे बदलायचे आहे लढाई लढावी लागेल पुढच्या काही दिवसात दलाल येतील तुम्ही फसणार आहात का बुलडोझर आला तर घाबरणार आहेत का

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram