Aaditya Thackeray-Tejashwi Yadav: महाराष्ट्रात जो खेळ झाला सर्वांनी पाहिलं, ठाकरेंसमोर शिंदेंवर टीका
Continues below advertisement
आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची पाटण्यात भेट घेतली आहे. तेजस्वी यांनी आदित्य यांचा यावेळी 'भाऊ' म्हणून उल्लेख केला.
Continues below advertisement