ABP News

Aaditya Thackeray at Bharat Jodo Yatra : भारत जोडोच्या यात्रेत राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे सहभागी

Continues below advertisement

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झालीय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज या यात्रेत सहभागी झालेयत. या निमित्तानं गांधी आणि ठाकरे कुटुंबातील दोन नेते प्रथमच जाहीररित्या एकत्र आलेयत.. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यांच्यावतीनं आज आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले... काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील आदी नेते या यात्रेत सहभागी झाले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram