Deepak Kesarkar on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे वैफल्यग्रस्त, फ्रस्ट्रेट झालेले आहेत
Continues below advertisement
माणूस जेव्हा फ्रस्टेटेड असतो तेव्हा तो काहीही लिहितो. आजपर्यंत रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या घरी का जात होते त्याचे उत्तर त्यांनी द्यावं. खड्डे मुक्त मुंबई होते याचा समाधान त्यांनी मानलं पाहिजे, दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका.
Continues below advertisement