Thackeray Foxconn Special Report : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? पाहा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाविकास आघाडीने शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय.. मविआ सरकारने महाराष्ट्रात आणलेली गुंतवणूक सरकार बदलल्यानंतर गुजरातला वळवल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.. तुमच्या नोकऱ्या कुणी पळवल्या पाहुयात