Aaditya Thackeray यांची केंद्रीय यंत्रणांवर टीका, 'जिथं निवडणुका तिथं तपास यंत्रणांच्या कारवाया'
मुंबई: ईडीने हा फुटबॉलचा खेळ सुरू केला आहे, आता हाफ टाईम झाल्यानंतर बघुयात काय होतंय ते असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. दोनच दिवसांपूर्वी ईडीने उद्धव ठाकरेंचे मेव्हणे आणि आदित्य ठाकरेंचे मामा श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत त्यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. त्यावर आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Tags :
Maharashtra News Shiv Sena Live Marathi News BJP ABP Majha LIVE ED Aditya Thackeray Marathi News ABP Maza BJP Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv ABP Ideas Of India Ideas Of India