Aaditya Thackeray at BDD Chawl : पुनर्विकास कामाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा, बीडीडी चाळीचीही पाहणी
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी आज बीडीडी चाळीची पाहणी केली.बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे मागील दीड वर्षापासून हे काम सुरू आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी करत या कामाचा आढावा घेतलाय. तसंच टप्प्याटप्प्याने एकूण 33 इमारतींचा पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे.. त्यातील 14 इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. तसंच या प्रकल