Aaditya Thackeray PC FULL : सीईटीमध्ये कुणालाच फेरपरीक्षा नकोय, पर्सेटाईलमध्ये काही ठिकाणी गोंधळ

Continues below advertisement

Aaditya Thackeray PC FULL : सीईटीमध्ये कुणालाच फेरपरीक्षा नकोय, पर्सेटाईलमध्ये काही ठिकाणी गोंधळ
बेस्ट ची आता दर वाढ होणार आहे कारण बेस्ट ला अर्थ साहाय्य मिळालेला नाही   आतां नीट सारखा राज्यातील सीईटी परीक्षाचा गोंधळ समोर येतोय पैसा कामविण्यासाठी सीईटी परीक्षा घेतली आहे का?  आता पोलीस भरती सुरु झालीये  आता त्यावर सुद्धा आंदोलन सुरु आहे पावसात पोलीस भरती सुरु केलीये   सीईटी परीक्षा २४ बॅचेस मध्ये घेतला गेला जो एकच पेपर होता प्रश्न वेगळे होते  ओबजेक्शन घेण्यासाठी १ हजार रुपये घेतात  १४२५ ऑबजेक्शन या परीक्षा मध्ये घेतले आहेत  म्हणजे साईटी सेल ने किती पैसे कमवले   आता या एकूण परीक्षेत ५४ चुका समोर आला आहेत... आता या सीईटी सेल च्या आयुक्तना का ठेवलं आहे?  ५४ चुका या CET सेल ने केल्या आहेत   आन्सरशीट सुद्धा तीन दिवसात गायब होते   आता गुण येत नाही, पर्सेंटाईल येतात.. ते पण सगळं वेगवेगळ्या पद्धतीने दिले   आता यावर उत्तर CET सेल म्हणत काही पेपर कठीण होते काही सोपे   तुम्ही आन्सरशिट का देत नाहीत?, का लपवताय का पारदर्शकता का नाहीये?  प्रत्येक बॅच मध्ये टॉपर कोण? हे कळत नाहीये   विद्यार्थ्यांचे गुण एक सारखे आणि परसेंटेईल वेगवेगळे आहेत   पुन्हा परीक्षा घेऊ नका,  जे ऑब्जेक्शन रेज झाले, त्यावर आता ज्यांनी पैसे दिले ते सीईटी सेल ने विद्यार्थ्यांना परत करावे   एक तर CET सेल ने गुण जाहीर करावे त्यासोबत विद्यार्थ्यांचे पैसे जे ऑब्जेजक्शन साठी घेतले ते परत करावे प्रत्येक बॅच चा टॉपर समोर आणावा, मेरिट समोर आणावा आन्सरशिट या परीक्षेची समोर आणावी जोपर्यत हा गोंधळ सुटत नाही, तोपर्यंत अभियांत्रिकी प्रवेशाला स्थगिती द्यावी हीं आमची मागणी आहे.......

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram