Aaditya Thackeray & Ambadas Danve : मोठ्या घोषणा केल्या मात्र नक्की मदत मिळणार का? - आदित्य ठाकरे
Continues below advertisement
मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणांवर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी पलटवार केलाय. सरकारने केलेल्या घोषणा जुन्याच असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय.
Continues below advertisement