Aaditya Thackeeray On MVA : जागावाटपात रस्सीखेच होणारच, ही मुख्यमंत्रीपदासाठी लढाई नाही

Aaditya Thackeeray On MVA : जागावाटपात रस्सीखेच होणारच, ही मुख्यमंत्रीपदासाठी लढाई नाही

आयुक्तांची आज भेट घेतली मागच्या वेळेस वरळीतील आणि इतर विषय होते आज देखील महत्त्वाचे तीन विषय होते... जे मागच्या वेळी जे प्रश्न मांडले होते ते विषय त्यांनी तातडीने सोडवायला घेतल्या त्यामुळे मी त्यांचे आभार देखील मानायला आलो होतो... डीलाय रोडचा ब्रिज असेल किंवा वरळी स्मशानभूमीचा प्रश्न असेल तो देखील त्यांनी सोडवायला घेतला आहे... 

आजचे तीन महत्त्वाचे विषय होते महानगरपालिकेच्या वतीने लिपिक पदासाठी भरती काढली आहे त्याच्यामध्ये दोन-तीन जाचकाठी ठेवल्या आहेत त्या शिथिल करावे अशी विनंती आम्ही केली आहे... कुलाबा मधील मुंबादेवी मंदिर याच्या मागे जी जागा आहे ती पार्किंग बांधणे सुरू केला आहे... त्यात तिथे पार्किंग आहे ती हलवून तिथे भक्त निवास झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे... तिथे कचऱ्याचा मोठा ढिगारा झाला आहे... तू तिथून बाजूला झाला पाहिजे कारण येता नवरात्र मध्ये तिथे मोठ्या प्रमाणात भंडारा लागतो त्याला अडचण होऊ शकते म्हणून हा निघाला बाजूला काढावा..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola