Shiv Bhojan Thali | 10 रुपयांच्या शिवभोजन थाळीसाठी आधारकार्डची गरज | ABP Majha

Continues below advertisement

१० रुपयांची शिवभोजनाची थाळी तुम्हांला घ्यायची असेल तर त्यासाठी आधार कार्डची प्रत द्यावी लागणार आहे.. शिवाय, थाळी घेणाऱ्या व्यक्तीला फोटोही काढावा लागणार आहे. २६ जानेवारीपासून ही योजना राज्यभरात सुरु होणार आहे. मुंबईत केईएम, नायर आणि कूपर हॉस्पिटलसह अन्य़ १५ ठिकाणी शिवभोजन थाळीची केंद्रं सुरु करण्यात येतील. त्यासाठी सरकारनं आधारकार्ड आणि फोटोच्या नियमावलीवर विरोधकांकडून टीका केली जातेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram