Kandivali CCTV : मित्रांनी धक्का दिला, तरुणाचा तोल गेला, मागून येणाऱ्या लोकलची धडक
Continues below advertisement
Kandivali CCTV : कांदिवली रेल्वे स्थानकांवर मित्रांबरोबर मस्ती जीवावर बेतली.... रेल्वे स्थानकाच्या कठड्यावर तोल जाऊन मागून येणाऱ्या लोकलची धडक लागून एका तरुणाचा मृत्यू झालाय... हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय... याप्रकरणी बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान ही दृश्य तुम्हाला विचलित करुन शकता.. त्यामुळे पुढील दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही...
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Mumbai Local ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Cctv Railway Station Kandivali Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv