Kailas Gorantyal : अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात वाकयुद्ध
शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात वाकयुद्ध, कैलास गोरंट्याल म्हणजे गटारगंगा, खोतकरांची टीका. फाटलेले कपडे घालून तुम्ही सायकलवर फिरत होता, ठाकरे परिवारामुळे तुम्ही मोठे झालात, अशी टीका काल कैलास गौरंट्याल यांनी केली होती.
Tags :
Thackeray Family Kailas Gorantyal Shinde Group Congress MLA Leader Arjun Khotkar Vak Yudh Gattaraganga Khotkars Criticism Torn Clothes On Bicycle