Raj Thackeray Tweet : चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर झालेल्या वादानंतर मनसेकडून एक व्हिडीओ ट्विट
बाबरी मशिद पाडकाम आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर झालेल्या वादानंतर आता मनसेच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय... राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ आहे..
Tags :
Video Statement Twitter Handle MNS Raj Thackeray Video Tweet CHandrakant Patil Babri Masjid Padakam After Controversy