Pune Accident : पुण्यातील बिबवेवाडीत विचित्र अपघात, सात वाहनांना धडक, 1 जण जखमी

Continues below advertisement
Pune Accident : पुण्यातील बिबवेवाडीत विचित्र अपघात झाला आहे. उतारावरुन ट्रॅक्टर आपोआप सुरु झाल्यानं सात वाहनांना धडक लागली असून यामध्ये 1 जण जखमी झाला आहे.   
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram