Ratnagiri Ganeshotsav : गणेशभक्ताने साकारला देखावा, रत्नागिरीतला भव्य देखावा ABP Majha

कोकणात गणेशोत्सवाची धूम सध्या पहायला मिळतेय. कोकणात देखील घरोघरी गणपतीचा उत्साह आहे. कोकणातल्या मिरजोळे एमआयडीसी येथील संतोष माचकर यांनी आपल्या घरगुती गणपतीसमोर कोकण रेल्वेचा देखावा साकारलाय, आणि हा देखावा साऱ्यांचच लक्ष वेधताना दिसतोय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola