Latur Government Medical College:लातूर शासकीय रुग्णालयातील प्रकार,सलाईन लावण्याचं काम गार्डवर
Continues below advertisement
लातूरच्या शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, सलाईन लावण्याचं काम नर्सनं गार्डवर ढकललं . अपघात रुग्णावर चक्क गार्डकडून उपचार
Continues below advertisement